सोन्याचा आजचा भाव लातूर | Gold Rate Today in Latur Marathi

2022 सोन्याचा आजचा भाव लातूर – Gold Rate Today in Latur Marathi व पुणे शहरातील Aajcha Sonyacha bhav Latur. लातूरमधील सोन्याची दुकाने व सोन्याचा भाव विषयी मराठी माहिती

लातूर हे मराठवाडा क्षेत्रातील सर्वात मोठे शहर म्हणून ओळखले जाते. मांजरा नदीच्या किनाऱ्यावर स्थित लातूर शहराला प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. लातूर हे पर्यटनाच्या दृष्टीने एक उत्तम ठिकाण आहे. परंतु जेवढे पर्यटनाचा दृष्टीने लातूर प्रसिद्ध आहे तेवढेच सोने चांदी च्या खरेदी बाबतीत आणि इंटरनेटवर सोन्याचा आजचा भाव लातूर सर्च करण्या बाबत देखील लातूरकर पुढेच आहेत.

लातूर जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात सोने चांदीची खरीदारी केली जाते. सोने खरेदीची आवड असणारे लातूरकर दररोज सोन्याचा आजचा भाव लातूर असे गूगल सर्च करीत असतात. सोन्याचा भाव या संकेतस्थळाद्वारे आम्ही आपल्यासाठी Gold rate today in Latur घेऊन आलेलो आहोत.

सोन्याचा आजचा भाव लातूर

सोन्याचा आजचा भाव लातूर – Gold Rate Today in Latur Marathi

सोने कॅरट सोन्याचा दर किंमत (10 ग्रॅम)
22 कॅरट RS 71,050
24 कॅरट Rs 77,510

22 कॅरट सोन्याचा आजचा भाव लातूर – Aajcha Sonyacha Bhav Latur

ग्रॅम 22 कॅरट सोने (आज) 22 कॅरट सोने (काल) एक दिवसाचा किमतीतील बदल
1 ग्रॅम Rs 7,105 Rs 7,105 Rs 0
8 ग्रॅम Rs 56,840 Rs 56,840 Rs 0
10 ग्रॅम Rs 71,050 Rs 71,050 Rs 0
100 ग्रॅम Rs 7,10,500 Rs 7,10,500 Rs 0

24 कॅरट सोन्याचा आजचा भाव लातूर – Gold Rate Today in Latur Marathi

ग्रॅम 24 कॅरट सोने (आज) 24 कॅरट सोने (काल) एक दिवसाचा किमतीतील बदल
1 ग्रॅम Rs 7,751 Rs 7,751 Rs 0
8 ग्रॅम Rs 62,008 Rs 62,008 Rs 0
10 ग्रॅम Rs 77,510 Rs 77,510 Rs 0
100 ग्रॅम Rs 7,75,100 Rs 7,75,100 Rs 0

*वर देण्यात आलेल्या सोन्याचा भाव लातूर मध्ये Gst व इतर टॅक्स समाविष्ट केलेले नाही आहेत. म्हणून यात tax समाविष्ट करून Latur Aajcha Sonyacha Bhav वाढू शकतो.

लातूर मधील प्रसिद्ध सोन्याची दुकाने

लातूर मध्ये अनेक ठिकाणी सोन्याची खरेदी केली जाते. सोने खरेदी साठी सराफ बाजारात अनेक विश्वसनीय सोन्याचे दुकाने देखील आहेत. या विश्वसनीय दालनातून ग्राहक थेट सोने खरेदी करू शकतात. याशिवाय लातूर शहरात अनेक प्रसिद्ध ब्रॅंडस चे देखील शो रूम आहेत. या सर्व दालनांची माहिती व पत्ता पुढे देण्यात आलेला आहे.

ताथोडे ज्वेलर्स

पत्ता: CH2M+587, गंज गोलाई, लातूर, महाराष्ट्र 413512
Phone: 02382 240 382

यशोदा ज्वेलर्स

पत्ता: सराफ लाईन, गंज गोलाई, लातूर, महाराष्ट्र ४१३५१२

तनिष्क ज्वेलरी – लातूर

पत्ता: न्यू म्युनिसिपल शॉपिंग कॉम्प्लेक्स, एमजी रोड, लातूर, महाराष्ट्र ४१३५१२
Phone: 08855985846

पीएनजी ज्वेलर्स – लातूर

पत्ता: 275, कमल कल्याण कॉम्प्लेक्स बिसाइड शॉपर्स स्टॉप, ओल्ड क्लॉथ लेन चैनसुख रोड, सुभाष चौक रोड , लातूर , महाराष्ट्रा  413512

आनंद ज्वेलर्स

पत्ता: B1, MSH 3, देशपांडे कॉलनी, लातूर , महाराष्ट्र  413512
Phone: 09822984246

एल.बी. आग्रोया गोल्ड

पत्ता: L.B.Agroya Gold, सराफ लेन, , लातूर , महाराष्ट्र ४१३५१२
Phone: 02382 242 182

जेडी सोनी अँड सन्स ज्वेलर्स

पत्ता: गंज गोलाई, लातूर, महाराष्ट्र ४१३५१२

शुद्ध सोने कसे ओळखावे?

भारतात सोने खरेदी करतांना होणाऱ्या ठगीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. म्हणून सोने खरेदी करीत असतांना काही विशिष्ट गोष्टींकडे लक्ष दिल्यास सोने खरेदी करतांना होणाऱ्या ठगी पासून वाचले जाऊ शकते. सोने खरेदी करीत असतांना हॉलमार्किंग कडे विशेष लक्ष द्यावे. हॉलमार्क हे सोन्याची गुणवत्ता ठरवण्याचे कार्य करते. 22 कॅरेट सोन्या वर 916.21 तर18 कॅरेट सोन्यावर 750 हा हॉलमार्किंग्चा शिक्का असतो. हॉल मार्क द्वारे आपण सोन्याची ओळख करू शकतात. व त्यानुसार त्या दागिन्याची किंमत जाणून घेऊ शकतात. याशिवाय इतरही काही घरगुती उपाय आहेत ज्यांना उपयोगात आणून आपण सोने खरे की खोटे हे ओळखू शकतात. या बद्दलची माहिती खरे सोने कसे ओळखावे << येथे क्लिक करून वाचू शकतात.

या लेखाद्वारे खासकर लातूरकर मंडळी जी सोने खरेदी करू इच्छिते त्यांच्यासाठी सोन्याचा आजचा भाव लातूर(aajcha sonyacha bhav latur) मधील उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सोन्याचा भाव दररोज update केला जातो. म्हणून आपण या लेखाची लिंक save करून ठेवू शकतात आणि जेव्हाही आपल्याला लातूर मधील आजचा सोन्याच्या भाव जाणून घ्यायच्या असेल तेव्हा ही लिंक उघडुन पाहू शकतात.

Gold Rate Today in Latur Marathi हा लातूर शहरातील प्रसिद्ध सोन्याची दुकाने आणि सोन्याच्या भाव पुरवणाऱ्या संस्थांद्वारे प्राप्त करण्यात येतो. काही प्रकरणांमध्ये वेबसाईटवर दाखवलेला सोन्याच्या भाव आणि प्रत्यक्ष सोन्याच्या भावात तफावत असू शकते म्हणून सोने खरेदी करण्याआधी एकदा आपल्या जवळच्या सराफ दुकानावर जाऊन सोन्याच्या भाव नक्की तपास करावा.