सोन्याचे ब्रेसलेट डिझाईन | Gold Bracelet for Men Design in Marathi

Gold Bracelet for Men in Marathi : सुंदर दागिने आणि आभूषणे घालण्याची भारतीयांमध्ये प्रचंड आवड आहे. या दागिण्यापैकी एक आहे हातात घालण्याचे पिवळे, चमकदार, सोनेरी सोन्याचे ब्रेसलेट (Gold Bracelet). अनेक पुरुष व महिला हातामध्ये सोन्याचे ब्रेसलेट वापरतात. सोन्याचे ब्रेसलेट घातल्याने शरीराच्या सौंदर्यात आणखी वाढ होते. याशिवाय शरीरावर सोने घालण्याचे इतर लाभ देखील होतात.

आजच्या या लेखामध्ये आम्ही आपल्यासाठी कमी किमतीत उपलब्ध असलेले पुरुषांसाठीचे सोन्याचे ब्रेसलेट डिजाईन – Gold Bracelet for Men Design घेऊन आलो आहोत. हे सर्व ब्रेसलेट ऑनलाइन ॲमेझॉन वर उपलब्ध आहेत आणि हे ब्रेसलेट विक्री करणाऱ्या सर्व कंपन्या विश्वसनीय आणि व्हेरिफाईड आहेत. म्हणून आपण घर बसल्या ॲमेझॉन वरून या ब्रेसलेट्स ची खरेदी करू शकतात.

सोन्याचे ब्रेसलेट – Gold Bracelet for Men in Marathi

1) Fas + Brass Premium High Durable Guaranteed Pvd Gold Plating Looser Bracelet for Men (LBBM2) (Gold)

Gold Bracelet for Men Design in Marathi

पितळा पासून बनलेल्या या ब्रेसलेट ला सोन्याची कोटिंग चढविण्यात आली आहे. या ब्रेसलेट मध्ये तुम्हाला PVD गोल्ड ची कोटींग मिळून जाते. हे ब्रेसलेट सोन्याचे नाही आहे परंतु ज्या लोकांना कमी किमतीत सोन्याची कोटिंग असलेले ब्रेस्लेट हवे असेल ते लोक याचा वापर करू शकतात. या ब्रेसलेट ची ॲमेझॉन वरील किंमत 500 रुपये आहे.


2) Asma Jewel House 18K Gold Plated Thick Chain Trendsetter Bracelet for Men

सोन्याचे ब्रेसलेट डिझाईन

दिसण्यात आकर्षक अस्मा ज्वेल हाऊस चे हे ब्रेसलेट (Gold Bracelet for Men) 18 कॅरेट गोल्ड ने plated करण्यात आले आहे. हे ब्रेसलेट वजनाच्या बाबतीत वजनदार आहे. म्हणून जे पुरुष शरीराने चांगले असतील त्यांच्यावर हे विशेष शोभून दिसेल. या ब्रेसलेट ची ॲमेझॉन वरील किंमत 1299 रुपये एवढी आहे.


3) Daniel Wellington Classic Rose Gold Large Unisex Bracelet

सोन्याचे ब्रेसलेट

डॅनियल वेलिंगटोन द्वारे येणारे हे क्लासिक रोज गोल्ड ब्रेसलेट पुरुषांसोबत महिला देखील उपयोगात आणू शकतात. या ब्रेसलेट ला स्टेनलेस स्टील या मेटल पासून बनवण्यात आले आहे. व मनगटावर अतिशय आकर्षकपणे शोभून दिसणारे हे ब्रेसलेट आपल्याला 4499 रुपयात मिळून जाईल. Daniel Wellington प्रसिद्ध दागिन्यांची कंपनी आहे म्हणून आपण जास्त विचार न करता देखील यांचे प्रोडक्टस खरेदी करू शकतात.


4) University Trendz Non-Precious Metal & Stainless Steel Bracelet for Men

यूनिवर्सिटी ट्रेंडज द्वारे येणारे हे गोल्ड plated Gold Bracelet for Men खासकरून विविध functions मध्ये घालण्यासाठी वापरले जाऊ शकते. या ब्रेसलेट चे एक वैशिष्ठ म्हणजे याची size आपण आपल्या हाताच्या size नुसार बदलवू शकतात. सोन्याची कोटिंग असलेल्या या ब्रेसलेट ला बनवण्यासाठी Stainless Steel चे मेटल वापरण्यात आलेले आहे.


5) Moneekar Jewels Stainless Steel Bracelet for Men’s & Boy’s

anti scratch मटेरियल पासून बनवण्यात आलेले हे ब्रेसलेट दिसण्यात अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे. मेन्स ज्वेलरी ची आवड असणाऱ्या प्रत्येक पुरुषाने या पद्धतीचे एक ब्रेसलेट आपल्या wardrobe मध्ये सामील करायला हवे. गोल्ड colour शिवाय आपणास सिल्वर कलर मध्ये देखील हे ब्रेसलेट मिळून जाईल. ऍमेझॉन वर या ब्रेसलेट ला 4 स्टार ची रेटिंग मिळालेली आहे.


या लेखाद्वारे आम्ही आपल्यासमोर काही उत्तम, प्रसिद्ध आणि विश्वसनीय कंपनीचे सोन्याचे ब्रेसलेट डिझाईन(Gold Bracelet for Men) दाखवलेत. हे ब्रेसलेट आपण Amazon वर खरेदी करू शकतात. या शिवाय येथे डिझाईन पाहून आपण आपल्या जवळच्या ज्वेलरी शॉप मधून देखील त्यांना बनवून घेऊ शकतात आणि सोन्याच्या ब्रेसलेट ची खरेदी करू शकतात.

या लेखातील सोन्याचे ब्रेसलेट खासकरून पुरुषांसाठी आहेत. Gold Bracelet for Men म्हणून असलेले हे डिझाईन सोने परिधान करण्याची आवड असणाऱ्या प्रत्येक पुरुषाला आवडतील अशी आशा आहे. धन्यवाद

हे पण वाचा :