चांदीचा आजचा भाव | Chandicha aajcha bhav: भारतात सोन्याची खरेदी आणि सोन्याचे दागिने प्रसिद्ध आहेत. परंतु ज्या पद्धतीने लोक सोन्याला पसंती दर्शवतात तशीच चांदीच्या बाबतीत देखील दाखवली जाते. सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे अनेकांना चांदीचे दागिने वापराला आवडते. चांदीचे पैंजण, कानातले, कडे अंगठी इत्यादी दागिने मोठ्या प्रमाणात वापरले जातात. भारतात अनेक मिठाई देखील चांदीच्या कोटिंग च्या येतात. या मिठाई देखील मोठ्या आवडीने खरेदी केल्या जातात.
आजच्या या लेखाद्वारे आम्ही आपल्याला महाराष्ट्रातील व भारतातील आजचा चांदीचा भाव – aajcha chandicha bhav काय आहे याविषयीची माहिती देत आहोत. या लेखातील माहिती व चांदीचा आजचा भाव/दर महाराष्ट्राचे प्रसिद्ध सोन्या चांदीची दुकाने व राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय मार्केट मधून काढण्यात आलेले आहेत.
दिनांक : September 8, 2024
चांदीचा आजचा भाव – Chandicha Aajcha Bhav
ग्रॅम | चांदीचा आजचा भाव | चांदीचा कालचा भाव |
---|---|---|
1 ग्रॅम | Rs 66.80 | Rs 67.50 |
8 ग्रॅम | Rs 534.40 | Rs 540 |
10 ग्रॅम | Rs 668 | Rs 675 |
100 ग्रॅम | Rs 6,680 | Rs 6,750 |
1 किलो | Rs 66,800 | Rs 67,500 |
शुद्ध चांदी ची ओळख
बाजारात अनेक सिल्व्हर प्लेटेड वस्तू उपलब्ध आहेत. परंतु या मधून शुद्ध चांदीची ओळख करणे गरजेचे आहे. शुद्ध चांदी ची ओळख न पटल्यास बऱ्याचदा फसवणूक होण्याची शक्यता असते.
शुद्ध चांदी सोन्या प्रमाणेच खूप नरम असते. म्हणून याला टणक करण्यासाठी यामध्ये तांबे, जस्त व निकेल इत्यादी पदार्थांना एकत्रित केले जाते. चांदी ला ग्राम औस मध्ये मोजले जाते. एक औस 31.10 ग्राम च्या बराबर असते. चांदीची खरेदी करीत असताना हॉलमार्क चिन्ह अवश्य पाहावे. चांदीचे नाणे, बिस्कीट इत्यादी खरेदी करीत असताना त्यावरील हॉलमार्क ग्रेड 999, 995, 990 इत्यादी पाहून खरेदी करावे. याशिवाय चांदीचे दागिने खरेदी करीत असताना 990, 970, 925 इत्यादी ग्रेड पाहूनच खरेदी करावे. या पद्धतीने चांदी खरेदी केल्यास आपणास शुद्ध चांदी मिळेल.
चांदीचे दागिने वापरायचे फायदे
चांदी हा अत्यंत प्रभावशाली धातू आहे व धार्मिक मान्यते सोबतच अनेक शास्त्रज्ञ देखील शरीरावर चांदी वापराचे फायदे सांगत असतात. चांदी वापराचे काही प्रमुख फायदे पुढीलप्रमाणे आहेत.
- शरीरावर चांदी धारण केल्याने व्यक्तीच्या शरीरातील जलतत्त्व संतुलनात राहते. यासोबत शरीराचे तापमान देखील नियंत्रणात येते.
- गळ्यात चांदीची चैन घातल्याने हार्मोन्स संबंधित समस्या दूर होतात. ज्या लोकांना कायम सर्दी खोकला यासारखे समस्या असते त्यांनी गळ्या ऐवजी हातात चैन घातल्याने देखील लवकर फायदा होतो.
- हातात चांदीचे कडे परिधान केल्याने वात, पित्त आणि कफ नियंत्रणात राहते. ज्यामुळे व्यक्ती लवकर आजारी पडत नाही. चांदी तुमच्या तरक्की मध्ये देखील महत्त्वाची भूमिका बजावते.
चांदीची किंमत वाढण्याची कारणे
देशातील सोन्या-चांदीचे दर वाढण्याची अनेक कारणे असतात. चांदीचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारावर देखील अवलंबून असतात. महामारी, शासनाची नवीन टॅक्स नीती, सण उत्सव, महागाई इत्यादी चांदी चे भाव वाढण्याची काही प्रमुख कारणे आहेत.
शुद्ध चांदीची ओळख
अनेकदा काही वस्तू सिल्वर प्लेटेड असल्याने चांदी सारख्या दिसतात म्हणून चांदीची खरेदी करीत असताना सावध राहणे आवश्यक आहे.
शुद्ध चांदी फार नरम असते, म्हणून चांदीचे दागिने बनवण्यासाठी यामध्ये काही प्रमाणात तांबे, जस्त आणि निकेल मिश्रित केले जाते. तांबे चांदीला टणक बनवते व ज्यामुळे चांदीचे दागिने बनवणे शक्य होते. चांदीच्या या दागिन्यांमध्ये 92.5 टक्के चांदी असते व इतर प्रमाणात दुसरे धातू मिश्रित केलेले असतात.
चांदी ला ग्राम अथवा औस या एककात मोजले जाते. एक औस जवळपास 31.10 ग्रॅमच्या बरोबर असते.
चांदीची शुद्धता पाहण्यासाठी तुम्ही मॅग्नेट टेस्ट करून पाहू शकतात. यामध्ये घरात असलेले चांदीचे दागिने चुंबक लाऊन आपण पाहू शकतात. जर चुंबक लावल्यास चांदी त्याच्याकडे अधिक प्रमाणात आकर्षित होत असेल तर चांदीचे दागिने नकली आहेत असे समजावे.
याशिवाय बर्फ टेस्ट करूनही चांदीचे दागिने ओरिजनल आहेत की नाही याची खात्री करून घेता येते. यासाठी चांदीचे कॉइन अथवा दागिने बर्फाच्या एका लहान तुकड्यावर ठेवावे. जरा बर्फ साधारण बर्फापेक्षा अधिक लवकर विरघळला तर चांदी खरे आहे. अन्यथा चांदी मध्ये भेसळ करण्यात आलेली आहे.
सोन्याचा भाव. com या वेबसाईट द्वारे आम्ही आपल्यापर्यंत चांदीचा आजचा भाव (Chandicha aajcha bhav) पोहचवत असतो. या वेबसाईट वरील सर्व भाव दररोज अपडेट केले जातात. आपण आजचा चांदीचा भाव आमच्या वेबसाइट वर पाहून चांदीच्या खरेदीसाठी जाऊ शकतात. परंतु लक्षात असू द्या बऱ्याचदा आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलामुळे प्रत्यक्ष बाजारातील भाव आणि वेबसाइट वरील भाव यामध्ये तफावत असू शकते. म्हणून चांदीची खरेदी करण्याआधी आपल्या जवळच्या सोन्या चांदीच्या दुकानावर एकदा Silver Rate today in Marathi नक्की तपास करावा.