कमी किमतीत सोन्याची अंगठी डिझाईन | Gold Rings for Women in Marathi

सोन्याची अंगठी डिझाईन गोल्ड रिंग फॉर वूमन – Gold rings for women in Marathi : सोन्याच्या किमती दिवसेंदिवस आकाशाला स्पर्श करीत आहेत. परंतु तरीही लोकांमधील सोने खरेदी करण्याची आवड कमी होण्याऐवजी वाढतच आहे. जर आपण देखील सोन्याची अंगठी खरेदी करण्याचा विचार करीत असाल. तर आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी 100% खऱ्या सोन्याच्या हॉलमार्क असलेल्या काही अंगुठी ची यादी व कमी किमतीत सोन्याची अंगठी डिझाईन घेऊन आलो आहोत.

लेखातील सर्व सोन्याची अंगठी डिझाईन खासकरून महिलांसाठी(Gold ring for women) आहेत. या सोन्याच्या अंगठी चे डिझाईन आपण निवड करून ॲमेझॉन वरून खरेदी करू शकतात. Amazon खरेदीसाठी ची लिंक आपल्याला प्रत्येक अंगठी खाली देण्यात आलेली आहे.

सोन्याची अंगठी डिझाईन

सोन्याची अंगठी डिझाईन – gold ring for women

सोन्याची अंगठी डिझाईन

1) P.C. Chandra Jewellers 14KT Yellow Gold Ring for Women

ही अंगुठी तुम्हाला ॲमेझॉन वर 2800 रुपयाला मिळून जाईल. सोन्याची ही अंगठी 14 कॅरेट गोल्ड पासून बनवण्यात आली आहे. ही अँगुठी खासकरून महिलांसाठी तयार करण्यात आलेली आहे. अंगठी वर हॉल मार्कचे साइन देखील आपणास पहावयास मिळून जाईल. हे अंगुठी पार्टी मध्ये तसेच कॉलेज जाणाऱ्या मुलींसाठी परफेक्ट आहे. आपणास वाटले तर आपणही अंगुठी आपल्या प्रिय व्यक्तीला भेट म्हणून देखील देऊ शकत. अमेझॉन वर या अंगठीला 3.4 ची रेटिंग मिळालेली आहे.

गोल्ड रिंग फॉर वूमन

2) Candere by Kalyan Jewellers Yellow Gold Ring for Women

कल्याण ज्वेलर्स द्वारे विकली जाणारी ही अंगुठी 18 कॅरेट आणि 22 कॅरेट या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. या अंगुठीवर आपल्याला प्रॉपर हॉल मार्क पहावयास मिळून जाईल. Yellow Gold पासून बनवण्यात आलेल्या या अंगुठी मध्ये क्युबिक झिर्कॉनिया हा स्टोन वापरण्यात आला आहे. कल्याण ज्वेलर्स द्वारे विकली जाणारी ही अंगुठी दिसण्यात सुंदर व आकर्षक आहे. आणि अंगठी खरेदी केल्यानंतर तुम्हाला कल्याण ज्वेलर्स ची ओरिजनल पावती देखील दिली जाईल.

sonyachi angathi design

3) P.C. Chandra Jewellers 14KT Yellow Gold and American Diamond Ring for Women

पीसी चंद्रा ज्वेलर्स द्वारे विकली जाणारी ही 14 कॅरेट अमेरिकन डायमंड रिंग दिसण्यात अतिशय डिजाइनर आहे. 14 कॅरेट सोन्याच्या अंगठी मध्ये क्युबिक झिर्कॉनिया हा स्टोन वापरण्यात आला आहे. दररोज च्या वापरासाठीही ही अंगठी खूप उत्तम आहे. ही अंगठी घातल्यास तुमच्या सौंदर्यात आणखी वृद्धि होईल. अनेक लेडीज द्वारे ही अंगठी प्रथम पसंती असल्याचे सांगण्यात येते. अंगठीत असलेला पांढरा क्रिस्टल तिच्या आकर्षकतेमध्ये आणखी वृद्धी करतो. याशिवाय पॅकेजिंग ची गोष्ट केली तर ही अंगठी वेलवेटच्या बॉक्समध्ये खूप सुंदर पद्धतीने पॅक करून घरी पाठवले जाते.

sonyachi angathi

4) Malabar Gold and Diamonds 22k (916) Yellow Gold Ring for Women

ॲमेझॉन वर आपल्याला 22 कॅरेट सोन्याची मालाबार गोल्ड फिंगर रिंग 10,700 च्या किमतीत भेटून जाईल. परंतु या अंगठीची ओरिजिनल मार्केट मधील किंमत ही 11,200 रुपये एवढी आहे. ही अंगठी सर्व तऱ्हेच्या पार्टीवेअर व दैनंदिन वापरासाठी उपयुक्त आहे. मालाबार गोल्ड ची ही रिंग थोड्या वयस्क वयाच्या महिलांसाठी बनवण्यात आली आहे. ॲमेझॉन वरील युजर्स द्वारे या अंगठीला 5 पैकी 4.5 स्टार देण्यात आलेले आहेत.

खऱ्या सोन्याची अंगठी डिझाईन – Gold ring Designs for Girls

पुढे आपणास pure सोन्याच्या अंगठी चे डिझाईन दाखवत आहोत. हे डिझाईन खरेदी करण्यासाठी आपणास आपल्या जवळच्या सोनाराला दाखवून या सारख्या अंगठी ची मागणी करावी लागेल.

Gold Ring design for Women

या लेखाद्वारे आम्ही आपल्यासोबत काही उत्तम सोन्याची अंगठी डिझाईन – gold ring designs for women in Marathi शेअर केल्यात. आशा आहे या लेखाद्वारे आपल्याला नवीन सोन्याची अंगठी खरेदी करण्यासाठीची उपयुक्त माहिती प्राप्त झाली असेल. गोल्ड रिंग फॉर वूमन या लेखात खास करून महिलांसाठी कमी किमतीच्या सोन्याचा अंगठ्या समाविष्ट केलेल्या आहेत याशिवाय या अंगठी gold ring designs for girls म्हणूनही उपयोगात येऊ शकतात. आपण या अंगठी ऑनलाइन Amazon वरुन खरेदी करू शकतात.