सोन्याचा आजचा भाव पुणे | Gold Rate Today in Pune Marathi

2023 सोन्याचा आजचा भाव पुणे – Gold Rate Today in Pune Marathi व पुणे शहरातील Aajcha Sonyacha bhav Pune. पुण्यातील सोन्याची दुकाने व सोन्याचा भाव विषयी मराठी माहिती

शिक्षणाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुणे शहरात व पुण्याच्या आजूबाजूला असलेल्या गाव शहरांमध्ये सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. पुण्यातील सोन्याचा भाव अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. म्हणून दररोज पुण्यातील सोन्याचा दर हा कमी-जास्त होत असतो. व अनेक पुणेकर सोन्याचा आजचा भाव पुणे (aajcha sonyacha bhav pune) इंटरनेट वर शोधत असतात.

सोन्याच्या बाबतीत भारत हा सर्वात मोठा खरेदीदार आहे. आणि विशेष करून पुणे मुंबई यासारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले जाते. ज्यामुळे या प्रदेशांमध्ये इतर ठिकाणांपेक्षा सोन्याचा भाव देखील जास्त असतो. पुणे शहरातील लोक सोन्याचे दुकानांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे सोन्याचे दागिने खरेदी करतात. gold rate today pune png

पुढे आम्ही आपणास सोन्याचा आजचा भाव पुणे (Gold Rate Today in Pune Marathi) काय आहे याविषयी ची माहिती देत आहोत.

सोन्याचा आजचा भाव पुणे

सोन्याचा आजचा भाव पुणे – Today’s Gold Rate Today in Pune Marathi

सोने कॅरटसोन्याचा दर किंमत (10 ग्रॅम)
22 कॅरटRs 49,950
24 कॅरटRs 54,480

22 कॅरट सोन्याचा आजचा भाव पुणे

ग्रॅम22 कॅरट सोने (आज)22 कॅरट सोने (काल)
1 ग्रॅमRs 4,995Rs 4,830
8 ग्रॅम Rs 39,960Rs 38,640
10 ग्रॅमRs 49,950Rs 48,300
100 ग्रॅमRs 4,99,500Rs 4,83,000

24 कॅरट सोन्याचा आजचा भाव पुणे

ग्रॅम24 कॅरट सोने (आज)24 कॅरट सोने (काल)
1 ग्रॅमRs 5,448Rs 5,269
8 ग्रॅम Rs 43,584Rs 42,152
10 ग्रॅमRs 54,480Rs 52,690
100 ग्रॅमRs 5,44,800Rs 5,26,900

पुणे शहरातील प्रसिद्ध सोन्याची दुकाने

पुण्यामध्ये अनेक प्रसिद्ध, विश्वसनीय आणि नावाजलेली सोन्याची दुकाने आहेत. पुण्यातील काही प्रसिद्ध सोन्याची दुकाने कोणती आहेत याविषयीची माहिती आपणास पुढे देत आहोत.

Gold Rate Today in Pune Marathi

रंका ज्वेलर्स

150 sq.ft भागात पसरलेले हे दुकान पुण्यातील विश्वसनीय सोन्याच्या दुकानांपैकी एक आहे. या दुकानाची स्थापना श्री पुखराज रंका यांनी पुण्यातील लोकांना उत्तम दागिने मिळाव्यात यासाठी केली होती. आज रंका यांच्या सहाव्या पिढी द्वारे हे दुकान चालवले जाते. या दुकानाचा पत्ता व मोबाईल नंबर पुढील प्रमाणे आहेत.

पत्ता : 575, Lakshmi road Sadashiv peth Pune Maharashtra

आरणा ज्वेलर्स

भारतीय ट्रॅडिशनल ज्वेलरी चे प्रसिद्ध दालन आरणा ज्वेलर्स, पुणे शहरातील प्रसिध्द सोन्याचे दुकान आहे. आरणा ज्वेलर्स मध्ये स्त्री, पुरुष आणि प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी उपयुक्त असे सोन्याचे दागिने उपलब्ध आहेत. आरणा या संस्कृत शब्दाचा अर्थ देवी लक्ष्मी असा होतो.

पत्ता : Shop No 23, Cannaught Place, Bund Garden Rd, near Wadia College, Sangamvadi, Pune, Maharashtra 411001

संपर्क : 02066204313

जोय आलुक्कास

जोय आलुक्कास आयएसओ सर्टिफाइड भारतीय मल्टिनॅशनल ज्वेलरी चा ग्रुप आहे. याच्या मुख्य शाखा केरळ आणि दुबई येथे आहेत. जोय आलुक्कास ग्रुप चे संपूर्ण भारतात 85 शोरुम आहेत व भारताबाहेर 45 शोरूम आहेत. आणि म्हणूनच जोय आलुक्कास एक विश्वसनीय सोन्याचे दालन आहे. पुणे शहरातील या दुकानाचा पत्ता व संपर्क पुढील प्रमाणे आहेत.

पत्ता : a, 1258, 2, jangali maharaj rd, opp. bank of baroda, deccan gymkhana, pune, maharashtra 411004

संपर्क : 020 2553 7979

PNG ज्वेलर्स – गोल्ड/डायमंड – लक्ष्मी रोड

सोन्याचा आजचा भाव पुणे 2023 हा जवळपास सर्वच ज्वेलर्स द्वारे सारखाच सांगितला जातो म्हणून png gold rate today pune आणि chandukaka saraf gold rate today pune मध्ये फार जास्त फरक नसतोच.

पत्ता: 694, पीएनजी हाऊस, कुंटे चौक, लक्ष्मी रोड, नारायण पेठ , पुणे , महाराष्ट्र  411030

संपर्क : 0202443 5001

या लेखात खास पुणेकर मंडळी आणि जे लोक पुण्यात सोने खरेदी करू इच्छिता त्यांच्यासाठी सोन्याचा आजचा भाव पुणे म्हणजेच पुण्यातील आजचा सोन्याचा भाव – Gold Rate Today in Pune Marathi काय आहे याविषयी ची माहिती देण्यात आलेली आहे. या लेखातील माहिती ऑनलाइन सोन्याचा भाव पुरवणाऱ्या संस्था आणि पुण्यातील प्रसिद्ध ज्वेलरी शॉप मधून काढण्यात आलेली आहे. Aajcha sonyacha bhav pune या विषयी इतर काहीही माहिती हवी असल्यास यांच्याशी संपर्क करावा.