सोन्याचा आजचा भाव नागपूर | Nagpur Aajcha Sonyacha Bhav | Nagpur Gold Rate Marathi

सोन्याचा आजचा भाव नागपूर – Nagpur Aajcha Sonyacha Bhav : नागपूर शहराला भारताची उपराजधानी असण्याचा दर्जा प्राप्त आहे. संत्र्याची नगरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या नागपूर मध्ये सोन्याचे खरीददार देखील मोठ्या प्रमाणात आहेत. नागपूर हे भारतातील 13 वे सर्वात मोठे शहर आहे आणि नागपूर जिल्ह्यात अनेक सोन्याची प्रसिद्ध दुकाने देखील आहेत.

या पोस्ट मध्ये आम्ही खास आपल्यासाठी नागपूर च्या प्रसिद्ध ज्वेलरी शॉप मधून सोन्याचा ताजा भाव घेऊन आलेलो आहोत. येथे तुम्हाला नागपूर मधील सोन्याचा आजचा भाव देत आहोत. ह्यासोन्याचा आजचा भाव नागपूर/ Nagpur Sonyacha Bhav मध्ये काही दुकानांच्या बाबतीत थोडी फार तफावत आपणास आढळू शकते.

सोन्याचा आजचा भाव नागपूर

सोन्याचा आजचा भाव नागपूर – Nagpur Aajcha Sonyacha Bhav

सोने कॅरटसोन्याचा दर किंमत (10 ग्रॅम)
22 कॅरटRs 48,050
24 कॅरटRs 52,390

नागपूर आजचा सोन्याचा भाव 22 कॅरट

ग्रॅम22 कॅरट सोने (आज)22 कॅरट सोने (काल)
1 ग्रॅमRs 4,805Rs 4,780
8 ग्रॅम Rs 38,440Rs 38,240
10 ग्रॅमRs 48,050Rs 47,800
100 ग्रॅमRs 4,80,500Rs 4,78,000

नागपूर आजचा सोन्याचा भाव 24 कॅरट

ग्रॅम24 कॅरट सोने (आज)24 कॅरट सोने (काल)
1 ग्रॅमRs 5,239Rs 5,215
8 ग्रॅम Rs 41,912Rs 41,720
10 ग्रॅमRs 52,390Rs 52,150
100 ग्रॅमRs 5,23,900Rs 5,21,500

*वर देण्यात आलेल्या सोन्याचा भाव मध्ये Gst व इतर टॅक्स समाविष्ट नाही केले आहेत. म्हणून tax समाविष्ट करून Nagpur Aajcha Sonyacha Bhav वाढू शकतो.

सोने खरेदी करताना हॉलमार्क पाहूनच खरेदी करावे

सोन्याची खरीदारी करीत असताना क्वालिटी वर लक्ष असू द्यावे. हॉलमार्क पाहूनच सोन्याची व दागिन्यांची खरेदी करावी. हॉलमार्क सोन्याची सरकारी गॅरंटी देते. व यामुळे ग्राहकाची फसवणूक देखील टळते.

24 कॅरट सोन्यापासून दागिने बनत नाहीत, 24 कॅरोट सोन्याला सर्वात शुद्ध सोने मानले जाते. परंतु ते सर्वात मऊ आणि मुलायम सोने असते. ज्यामुळे त्याचे दागिने बनवणे शक्य नाही. दागिने सामान्यतः 22 – 18 कॅरट सोन्यापासून बनवले जातात. प्रत्येक कॅरोट चा हॉलमार्क अंक वेगवेगळा असतो. 24 कॅरोट सोन्यावर 999, 23 कॅरोट सोन्यावर 958, 22 कॅरोट सोन्यावर 916, 21 कॅरोट सोन्यावर 875 आणि 18 कॅरोट सोन्यावर 750 लिहिलेले असते. या नुसार सोन्याच्या शुद्धतेची माहिती मिळते.

देशातील सोन्याच्या किमती अनेक गोष्टींवर अवलंबून असतात आणि बऱ्याचदा राज्या राज्यातील अथवा शहरा शहरातील सोन्याचा भाव मध्ये फरक असू शकतो. Gold Rate Today in nagpur Marathi मध्येआम्ही नागपूर मधील सोन्याचा आजचा भाव शेअर करतो. परंतु येथे दिलेले आकडे आणि प्रत्येक्ष दुकानावरील खरेदी या मध्ये तफवात असू शकते. म्हणून नागपूर मधील जनतेने सोने खरेदी करण्याआधी एकदा ज्वेलरी शॉप मध्ये Nagpur Aajcha Sonyacha Bhav काय आहे याचा तपास नक्की करावा.