सोन्याचा आजचा भाव मुंबई | Aajcha Sonyacha Bhav Mumbai | Mumbai Gold Rate Marathi

सोन्याचा आजचा भाव मुंबई – Aajcha Sonyacha Bhav Mumbai : देशाची आर्थिक राजधानी मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केले जाते. मुंबई मध्ये अनेक जुनी व विश्वसनीय सोन्याची दुकानी आहेत. यामधील काही दुकाने तर जवळपास 300 वर्षांपेक्षा अधिक काळापासून मुंबई शहरात आहेत.

बऱ्याचदा मुंबई मध्ये देशातील आणि महाराष्ट्रातील इतर शहरांपेक्षा सोन्याचा भाव कमी असतो परंतु बऱ्याचदा मागणी अधिक असल्यास हा भाव वाढून देखील जातो. Sonyachabhav.com या संकेतस्थळाद्वारे आम्ही आपणास सोन्याचा आजचा भाव मुंबई – Aajcha Sonyacha Bhav Mumbai सांगत आहोत. मुंबई सोन्याचा भाव हा मुंबई मधील प्रसिद्ध सोन्याची दुकाने व सोन्याचा भाव पुरवणाऱ्या प्रसिद्ध websites द्वारे update करण्यात आलेला आहे.

सोन्याचा आजचा भाव मुंबई

सोन्याचा आजचा भाव मुंबई – Gold Rate Today in Mumbai

सध्या मुंबई मधील सोन्याचा दर दररोज बदलत आहे म्हणून पुढे आपणास अपडेट केलेला आजचा सोन्याचा दर मुंबई देत आहोत. या आधारे सोन्याचा आजचा भाव मुंबई (Aajcha Sonyacha Bhav Mumbai) मध्ये काय आहे या विषयी ची माहिती आपणास मिळून जाईल.

सोने कॅरटसोन्याचा दर किंमत (10 ग्रॅम)
22 कॅरटRs 49,950
24 कॅरटRs 54,480

22 कॅरट सोन्याचा आजचा भाव मुंबई

ग्रॅम22 कॅरट सोने (आज)22 कॅरट सोने (काल)
1 ग्रॅमRs 4,995Rs 4,700
8 ग्रॅम Rs 39,960Rs 37,600
10 ग्रॅमRs 49,950Rs 47,000
100 ग्रॅमRs 4,99,500Rs 4,70,000

24 कॅरट सोन्याचा आजचा भाव मुंबई – 24 Carat Gold Rate in Mumbai

ग्रॅम24 कॅरट सोने (आज)24 कॅरट सोने (काल)
1 ग्रॅमRs 5,448Rs 5,128
8 ग्रॅम Rs 43,584Rs 41,024
10 ग्रॅमRs 54,480Rs 51,280
100 ग्रॅमRs 5,44,800Rs 5,12,800

पहा> सुंदर सोन्याची अंगठीचे डिझाईन

मुंबई मधील प्रसिद्ध सोन्याची दुकाने

जर आपण मुंबई शहरातून सोने खरेदी करू इच्छिता तर सोने खरेदीसाठी मुंबई शहरामध्ये दागिन्यांच्या अनेक दुकाने उपलब्ध आहेत. या मधील काही प्रसिद्ध सोन्याच्या दालनांची यादी पुढीलप्रमाणे आहे .

कल्याण ज्वेलर्स

कल्याण ज्वेलर्स सोने व दागिन्यांच्या क्षेत्रातील प्रसिद्ध नाव आहे. कल्याण ज्वेलर्स दागिन्यांच्या व्यवसायात सन 1993 पासून आहे. आणि देशभरात कल्याण ज्वेलर्स चे 79 शोरूम आहेत. मुंबईमधील कल्याण ज्वेलर्स च्या शॉप मध्ये आपणास सोन्याच्या वेगवेगळ्या varieties पहावयास मिळून जातील. याशिवाय आपण कल्याण ज्वेलर्स च्या ऑफिशिअल वेबसाईट वरून देखील ऑनलाईन खरेदी करू शकतात.

जोयालुक्कास

जोयालुक्कास चे जगभरात 160 हून अधिक शोरूम आहे. जोयालुक्कास दागिन्यांच्या क्षेत्रातील एक प्रसिद्ध आणि नावाजलेले ब्रँड आहे. जोयालुक्कास मुंबईतील प्रसिद्ध ज्वेलर्स पैकी एक आहेत. म्हणून आपण दागिने खरेदी करण्यासाठी जोयालुक्कास ला देखील भेट देऊ शकता.

पत्ता : landmark building, Ground, New link road, Andheri west, Andheri, Maharashtra 400053

PNG ज्वेलर्स

PNG ज्वेलर्स मुंबईकरांसाठी नवीन नाव अजिबात नाही आहे. जर तुम्ही मुंबई शहरातील उत्तम दागिन्यांची दुकाने शोधत असाल तर PNG jewellers शिवाय तुमची यादी अपूर्णच आहे. PNG ज्वेलर्स ची स्थापना 181 वर्षाआधी श्री पुरुषोत्तम नारायण गाडगील यांच्याद्वारे करण्यात आली होती.

PNG ज्वेलर्स आपणास मध्ये शुध्द आणि चांगल्या दर्जाचे सोने मिळून जाईल. याशिवाय 22K आणि 18K चे उत्तम डिझाईन असलेले दागिने PNG ज्वेलर्स येथे उपलब्ध आहेत.

पत्ता : Shop No.100, Sanghvi Vila, 75, SV Rd, near Irla Bridge, Irla, Andheri West, Mumbai, Maharashtra 400058

वरील लेखात आम्ही आपल्यासाठी सोन्याचा आजचा भाव मुंबई मध्ये काय सुरू आहे या विषयी ची उपयुक्त माहिती दिली आहे. Aajcha Sonyacha Bhav Mumbai हा दररोज मार्केट रेट नुसार अपडेट करण्यात येतो. Gold rate today in kalyan, Borivali, Andheri, Kurla, ambernath, ulhasnagar इत्यादि भागांसाठी उपयोगाचा आहे. वरील सोन्याचा दर काही दुकानात वेगळा असू शकतो म्हणून सोने खरेदी करण्याआधी एकदा आपल्या जवळच्या शॉप वर सोन्याचा भाव तपास करावा.