आजचा सोन्याचा भाव जळगाव महाराष्ट्र | Gold Rate Today in Jalgaon Marathi

आजचा सोन्याचा भाव जळगाव महाराष्ट्र – Gold Rate Today in Jalgaon Marathi : आजच्या या लेखात आम्ही आपल्यासोबत आजचा सोन्याचा भाव जळगाव म्हणजेच जळगाव शहरातील आजचा सोन्याचा भाव शेअर करीत आहोत. देशातील सोन्याचा भाव हा दररोज बदलत असतो म्हणून आमच्या या संकेतस्थळाद्वारे आम्ही दररोज चा अपडेट केलेला सोन्याचा भाव आपल्यासोबत शेअर करीत असतो.

जळगाव जिल्हा आणि शहरातील भरपूर लोक इंटरनेट वर Gold Rate Today in Jalgaon बद्दल सर्च करीत असतात. म्हणूनच या लेखाद्वारे आम्ही आपल्या सोबत Aajcha sonyacha bhav Jalgaon शेअर करीत आहोत. सोन्याचा आजचा भाव जळगाव महाराष्ट्र हा जळगाव मधील मोठ मोठ्या ज्वेलरी शॉप मधून काढून अपडेट करण्यात आलेला आहे. हा सोन्याचा दर काही ज्वेलरी शॉप मध्ये वेगळा असू शकतो. म्हणून सोने खरेदी करण्याआधी एकदा आपल्या जवळच्या सोन्याच्या दुकानाशी संपर्क साधावा.

आजचा सोन्याचा भाव जळगाव महाराष्ट्र - Gold Rate Today in Jalgaon Marathi

आजचा सोन्याचा भाव जळगाव – Today’s Gold Rate Today in Jalgaon Marathi

सोने कॅरटसोन्याचा दर किंमत (10 ग्रॅम)
22 कॅरटRs 71,050
24 कॅरटRs 77,510

22 कॅरट सोन्याचा आजचा भाव जळगाव

ग्रॅम22 कॅरट सोने (आज)22 कॅरट सोने (काल)
1 ग्रॅमRs 7,105Rs 7,080
8 ग्रॅम Rs 56,840Rs 56,640
10 ग्रॅमRs 71,050Rs 70,800
100 ग्रॅमRs 7,10,500Rs 7,08,000

24 कॅरट सोन्याचा आजचा भाव जळगाव

ग्रॅम24 कॅरट सोने (आज)24 कॅरट सोने (काल)
1 ग्रॅमRs 7,751Rs 7,724
8 ग्रॅम Rs 62,008Rs 61,792
10 ग्रॅमRs 77,510Rs 77,240
100 ग्रॅमRs 7,75,100Rs 7,72,400

*वर देण्यात आलेल्या सोन्याचा भाव जळगाव मध्ये Gst व इतर टॅक्स समाविष्ट केलेले नाही आहेत. या सोन्याच्या रेट मध्ये tax समाविष्ट केल्यास दिलेल्या भावात वाढ होऊ शकते. याशिवाय website वर दिलेल्या व वास्तविक सोन्याच्या किमतीत काही प्रमाणात तफावत असू शकते. म्हणून खरेदी करण्याआधी एकदा आपल्या जवळील सोन्याच्या दुकानावर सध्या सुरु असलेल्या सोने किमतींविषयी तपास करावा.

वाचा> सोन्याची अंगठी डिझाईन

जळगाव शहरातील प्रसिद्ध सोन्याची दुकाने

महावीर ज्वेलर्स जळगाव
पत्ता:
117, यशोदीप, नवी पेठ, जळगाव , महाराष्ट्र ४२५००१
फोन: ०२५७२२२१८३९

रतनलाल सी बाफना ज्वेलर्स
पत्ता:
91, नयनतारा सराफ बाजार रोड, सुभाष चौक रोड, जळगाव , महाराष्ट्रा  425001
फोन: ०२५७२२२३९०३

श्री सदगुरु कृपा ज्वेलर्स
पत्ता:
2H7C+H96, पहिला मजला, D.H प्लाझा मार्केट, सराफ बाजार रोड, समोर. भवानी मंदिर, जळगाव, महाराष्ट्र ४२५००१
फोन: ०९८२२६ १३९९३

सोनी गोल्ड
पत्ता:
शॉप नं: 1, व्हीएच प्लाझा, सराफ बाजार, जळगाव, महाराष्ट्र 425001
फोन: ०२५७ २२४ ०१५८

पद्मावती ज्वेलर्स
पत्ता: 96, महाराष्ट्र स्टेट हायवे 186, सुभाष चौक आरडी, भवानी पेठ, शाहुनगर , जळगाव , महाराष्ट्रा  425001

वैभव सुवर्ण
पत्ता:
डीएच प्लाझा मार्केट, सराफ बाजार रोड, जळगाव, महाराष्ट्र 425001
फोन: ०९५७९० ३३३३८
Gold Rate Today in Jalgaon Marathi

कॅरट नुसार सोन्याची शुद्धता

कॅरट नुसार सोन्याची शुद्धता ठरवली जाते. यानुसार किती कॅरट चे सोने किती शुद्ध असते याविषयी ची माहिती today gold rate jalgaon लेखात पुढे देत आहोत.

  • २४ कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध असते.
  • 23 कॅरेट सोने 95.8 टक्के शुद्ध असते.
  • 22 कॅरेट सोने 91.6 टक्के शुद्ध असते.
  • 21 कॅरेट सोने 87.5 टक्के शुद्ध असते.
  • 18 कॅरेट सोने 75 टक्के शुद्ध असते.
  • 17 कॅरेट सोने 70.8% शुद्ध असते.
  • 14 कॅरेट सोने 58.5 टक्के शुद्ध असते.
  • 9 कॅरेट सोने 37.5% शुद्ध असते.

जळगाव शहरातील सोन्याच्या भाव वाढण्याची कारणे

कोणत्याही शहरातील सोन्याच्या भाव हा पूर्णपणे देशाच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून असतो. म्हणून जर आपल्या शहरात सोन्याच्या भाव वाढत असेल तर याचे प्रमुख कारण देशाची खलावती अर्थव्यवस्था आणि वाढती महागाई असते. आपल्या देशात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते ज्यामुळे सोन्याची मागणी अधिक असते. याशिवाय सन उत्सव आणि लग्नसराई च्या काळात सोन्याचे भावात विलक्षण वृद्धी पहावयास मिळते.

कालचा सोन्याचा भाव आजचा सोन्याचा भावाशी मॅच करेल याची कोणतीही गॅरंटी नसते. सोन्याचे भाव दररोज बदलत असतात. म्हणून सोने खरेदी करायला जाण्याआधी सोने संबंधीच्या बातम्या एकदा नक्की पाहाव्यात. सोने खरेदी नेहमी प्रसिद्ध ब्रँड्स आणि विश्वसनीय दागिन्यांच्या दुकानांवरुन करावी.

Gold Rate Today in Jalgaon Marathi : आम्ही आशा करतो की जळगाव शहरातील सोन्याचा भाव जाणून घेण्यासाठी आजचा सोन्याचा भाव जळगाव महाराष्ट्र – Jalgaon sonyacha bhav हा लेख आपणास उपयोगी ठरला असेल. या लेखातील सोन्याचा दर दररोज अपडेट केला जातो. म्हणून आपण जेव्हाही सोने खरेदी करावयाचे असेल तेव्हा आमच्या या वेबपेज ला भेट देऊ शकतात. धन्यवाद..