50+ सुंदर न्यू साडी डिझाईन फोटो | Saree Design Images in Marathi

साडी डिझाईन फोटो – Saree Design Images in Marathi : नमस्कार मंडळी, सणासुदीच्या या काळात सुंदर दिसण्यासाठी महिलांनी सुंदर दागिने आणि सुंदर साडी परिधान करणे आवश्यक आहे. जर आपणही traditional लूक चे चाहते असाल आणि सण उत्सवाच्या काळात सुंदर साडी परिधान करण्याचा विचार करीत असाल. तर आजचा या लेखात आम्ही आपल्यासाठी 5 सुंदर साड्यांची डिझाईन कलेक्शन घेऊन आलेलो आहोत.

या साडी आपण विविध फंक्शन, लग्न व सण उत्सवाला परिधान करू शकतात. या सर्व साडी आपण ऑनलाइन आमझोन वरुन खरेदी करू शकतात. याशिवाय प्रत्येक साडी डिझाईन फोटो सोबत आपणास त्या साडीची किंमत देखील मिळून जाईल. तर चला सुरू करुया..

साडी डिझाईन फोटो

साडी डिझाईन फोटो मध्ये आपणास पैठणी, घागरा, नेट, बांधणी आशा विविध प्रकारच्या साड्या देण्यात आलेल्या आहेत. या साड्यांचे डिझाईन आपण पुढे पहावेत.

पहिली साडी

Saree Design Images in Marathi

फोटोत दिसणारी कांचीपुरम सिल्क बेंड साडी. मोरपंखी व इतर सहा रंगांमध्ये उपलब्ध असणारी ही सुंदर साडी वजनाने हलकी व सिल्क पासून बनवण्यात आलेली आहे. या 5.5 मिटर लांबीच्या साडी सोबत आपणास 80 सेंटीमीटर चे ब्लाउज पीस मिळून जाईल. परिधान करण्यात अतिशय सॉफ्ट आणि कंफर्टेबल असणाऱ्या या साडीला हॅन्ड वॉश करण्याची सल्ला दिली जाते. अतिशय वाजवी दरात उपलब्ध असणारी साडी आपण सण उत्सव, लग्न समारंभ आणि कॅज्युअल वेअर म्हणून वापरू शकतात.

ॲमेझॉन वर या साडीची खरी किंमत 5299 रुपये आहे. परंतु सध्या 79% डिस्काउंट मिळत असल्याने आपल्याला ही सुंदर साडी फक्त 1099 रुपयात मिळून जाईल.

दुसरी साडी

साडी डिझाईन फोटो

मंडळी लाल, हिरव्या आणि पिवळ्या अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध असलेली ही सुंदर साडी लेस डिझाईन मुळे अधिक उठावदार दिसते. रीच लूक असलेली ही साडी 5.5 मीटर लांबीची आहे व याशिवाय आपणास साडी सोबत 1 मिटर लांबीचे ब्लाऊज पीस देखील मिळून जाईल. या ड्युअल शेड सिल्क साडीला आपण समारंभ, लग्न, फंक्शन इत्यादी विविध कार्यक्रमात परिधान करू शकतात.

एमेझॉनवर या साडीची किंमत रु 3499 असून सध्‍या 77% डिस्‍काऊंट असल्‍यामुळे इतकी सुंदर साडी तुम्ही फक्त 799 रु. मध्‍ये विकत घेऊ शकता.

तिसरी साडी

नवीन साडी डिझाईन फोटो

फोटोत दिसत असलेली ही सुंदर साडी लाल, निळ्या, हिरव्या आणि मोरपंखी रंगात उपलब्ध आहे. लाल रंगात असलेली ही साडी लग्न समारंभ आणि पूजा विधी मध्ये परिधान करण्यासाठी सर्वात उत्तम आहे. ज्या महिलांना उठावदार रंग आणि एम्ब्रॉयडरी वर्क केलेल्या साड्या आवडतात अशा महिला ही साडी पाहू शकता. Pure सिल्क असलेल्या या साडीला पण ड्राय क्लीनिंग द्वारे स्वच्छ करू शकतात.

साडीची लांबी ब्लाउज पीस सह 6.3 मिटर लांब आहे. आपण साडी वर असलेले हेवी बॉर्डर आणि एम्ब्रॉयडरी वर्क पाहू शकतात. या साडीची ॲमेझॉन वरील किंमत 4999 रुपये एवढी आहे. परंतु सध्या 70 % एवढं डिस्काउंट असल्याने ही सुंदर साडी आपल्या फक्त 1482 रुपयांच्या किमतीत मिळत आहे. Saree Design Images in Marathi

चौथी साडी

साडी डिझाईन फोटो 2022

फोटोत दिसत असलेली साडी पैठणी साडी प्रकारातील आहे. सुंदर जांभळ्या रंगात दिसत असलेली ही साडी आपल्याला जांभळ्या रंगाशिवाय आठ विविध रंगांमध्ये अमेझॉन वर मिळून जाईल. जरी चे काम करण्यात आलेली ही साडी 5.5 मीटर लांबीची आहे व यासाठी सोबत आपल्याला 80 सेंटीमीटर चे प्लेन ब्लाउज पीस देखील मिळून जाते. परिधान करण्यात अतिशय सॉफ्ट आणि कम्फर्टेबल असणाऱ्या या पैठणी साडी ला हॅन्ड वॉश किंवा मशीन वॉश केले जाऊ शकते.

ॲमेझॉन वर या साडीची किंमत 7500 रुपये एवढी असून सध्या 76 % डिस्काउंट असल्यामुळे आपण ही सुंदर साडी फक्त 1799 रुपयात विकत घेऊ शकतात.

पाचवी साडी

न्यू साडी डिझाईन

मंडळी आपल्या यादीतील पाचवी साडी आहे फोटोत दिसत असलेली सुंदर सिल्कची साडी. नेव्ही ब्लू रंगात असलेली ही साडी परिधान करण्यात कम्फर्टेबल तर आहेच परंतु आपण या साडीला सण उत्सव, लग्नसमारंभ आणि कॅज्युअल वेअर म्हणून रोज वापरासाठी देखील काढू शकतात. या साडीला ड्राय क्लीन करून स्वच्छ करण्याची सल्ला दिली जाते. फक्त साडीची लांबी 5.4 मीटर असून या सोबत आपल्याला 80 सेंटीमीटर चे ब्लाउज पीस मिळवून जाते. पिंक कलर ची सुंदर बॉर्डर आणि अतिशय बारीक काम करण्यात आलेली ही साडी आपण गिफ्ट म्हणून देखील देऊ शकतात. किंवा स्वतः साठी देखील खरेदी करू शकतात.

अमेझॉन वर या साडीची खरी किंमत 6999 रुपये एवढी आहे परंतु सध्या 73% डिस्काउंट असल्याने आपण ही सुंदर साडी फक्त 1884 रुपयात खरेदी करू शकतात.

साडी डिझाईन फोटो या लेखाद्वारे आम्ही आपल्यासाठी सुंदर साड्यांची डिझाईन सादर केली आहेत. साडी डिझाईन फोटो हे किमतीसह देण्यात आलेले आहेत. याशिवाय साडी खरेदी करण्यासाठी amazon ची लिंक देखील देण्यात आलेली आहे. आपण त्या लिंक्स वर क्लिक करून साडी डिझाईन व त्यांचे इतर रंग देखील पाहू शकतात. Saree Design Images in Marathi लेख वाचल्याबद्दल धन्यवाद..

Keywords : Saree Design Images in Marathi, साडी डिझाईन फोटो 2022, साडी डिझाईन फोटो, साडी डिझाईन, न्यू साडी डिझाईन, साडी डिझाईन फोटो 2022, साड्यांची डिझाईन, पैठणी साडी डिझाईन फोटो, डिझाईन साडी, नेट साडी डिझाईन, साडी गोंडे डिझाईन, बांधणी साडी डिझाईन, घागरा साडी डिझाईन