सोन्याचा आजचा भाव कोल्हापूर | Gold Rate Today in Kolhapur Marathi

मित्रांनो आजच्या या लेखात आपण सोन्याचा आजचा भाव कोल्हापूर मध्ये काय सुरू आहे व Gold Rate Today in Kolhapur Marathi हा Aajcha Sonyacha Bhav kolhapur Maharashtra आपणास सोने खरेदी करण्याआधी माहिती प्राप्त करण्यासाठी नक्कीच उपयोगाचा ठरेल.

महाराष्ट्रातील सौंदर्य आणि समृद्धीचे प्रतिक असलेले कोल्हापूर हे दक्षिण भागातील सर्वात लक्षणीय शहरांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. समृद्ध सांस्कृतिक वारसा असलेले, हे शहर शतकानुशतके ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेले केंद्र आहे. कोल्हापूर मध्ये अनेक लहान मोठी प्राचीन मंदिरे आहेत जी पर्यटकांचे लक्ष वेधत आहेत. आशा या कोल्हापूर शहरात सोन्याचा आजचा भाव मोठ्या प्रमाणात सर्च केला जातो, कारण येथील अनेक लोक नियमित सोने खरेदी करीत असतात. या लेखात आम्ही आपणास कोल्हापूर मध्ये सुरू असलेला आजचा सोन्याचा भाव देत आहोत.

Gold Rate Today in Kolhapur Marathi

सोन्याचा आजचा भाव कोल्हापूर – Gold Rate Today in Kolhapur Marathi

सोने कॅरटसोन्याचा दर किंमत (1 ग्रॅम)
22 कॅरटRs 5,540
24 कॅरटRs 6,044

22 कॅरट सोन्याचा आजचा भाव कोल्हापूर

ग्रॅम22 कॅरट सोने (आज)22 कॅरट सोने (काल)
1 ग्रॅमRs 5,540Rs 5,400
8 ग्रॅम Rs 44,320Rs 43,200
10 ग्रॅमRs 55,400Rs 54,000
100 ग्रॅमRs 5,54,000Rs 5,40,000

24 कॅरट सोन्याचा आजचा भाव कोल्हापूर

ग्रॅम24 कॅरट सोने (आज)24 कॅरट सोने (काल)
1 ग्रॅमRs 6,044Rs 5,891
8 ग्रॅम Rs 48,352Rs 47,128
10 ग्रॅमRs 60,440Rs 58,910
100 ग्रॅमRs 6,04,400Rs 5,89,100

नोट: वर देण्यात आलेल्या आजचा सोन्याचा भाव कोल्हापूर मध्ये Gst व इतर टॅक्सेस समाविष्ट केलेले नाही आहेत. हे टॅक्स समाविष्ट केल्यानंतर वरील भावात वाढ होऊ शकते. म्हणून खरेदी करते वेळी याची दक्षता घ्यावी.

कोल्हापूर मधील काही प्रसिद्ध सोन्याची दुकाने

मालाबार गोल्ड अँड डायमंड्स – कोल्हापूर
पत्ता:
मातोश्री प्लाझा, दुकान क्र. १, व्हीनस कॉर्नर, कोल्हापूर स्टेशन आरडी, कोल्हापूर, महाराष्ट्र ४१६००१
फोन: ०२३१ २६६ ५९१६

अनघा ज्वेल्स-गोल्ड ज्वेलरी
पत्ता:
10th लाइन, पूर्वरंग, महालक्ष्मीनगर, राजारामपुरी , कोल्हापूर , महाराष्ट्र ४१६००१
फोन: ०७२६४० ८२५२५

तनिष्क ज्वेलरी – कोल्हापूर
पत्ता:
1445, दसरा चौक, सी वार्ड, कोल्हापूर , महाराष्ट्रा 416002
फोन: 094230 41577

महेंद्र ज्वेलर्स
पत्ता:
३र्ड लेन, राजारामपुरी में रोड, कोल्हापूर , महाराष्ट्र ४१६००८
फोन: ०२३१ २५२ १५५१

महेंद्र ज्वेलर्स कोल्हापूर
पत्ता:
475, सी वार्ड, भाऊसिंगजी रोड नगरसेठ टॉवर्स, भवानी मंडप जवळ, कोल्हापूर , महाराष्ट्र 416002
फोन: ०२३१ २५४ २५५१

चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड – कोल्हापूर
पत्ता:
C.S. क्रमांक 340, रॉयल मिरज आर्केड, कोल्हापूर स्टेशन रोड, समोर. रेल्वे स्टेशन, ई वॉर्ड, कोल्हापूर, महाराष्ट्र ४१६००१
फोन: 1800 267 0999

रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स, कोल्हापूर
पत्ता:
५२०/१/ई, न्यू शाहूपुरी, सेंट्रल बस स्टँड जवळ, कोल्हापूर, महाराष्ट्र ४१६००१
फोन: 1800 266 5551

के जी गोल्ड
पत्ता:
575, आझाद गल्ली, सी वार्ड, कोल्हापूर , महाराष्ट्र ४१६००२
फोन: ०८४४६५ ८५८५८

वरील लेखात आपल्यासोबत सोन्याचा आजचा भाव कोल्हापूर मध्ये काय सुरू आहे याबद्दल ची माहीत शेअर केलेली आहे. हा Gold Rate Today in Kolhapur Marathi आपणास सोने खरेदी करण्याआधी नक्की उपयोगाचा ठरेल. Aajcha Sonyacha Bhav Kolhapur असलेला हा लेख इतरांसोबतही नक्की शेअर कर.