22 & 24 कॅरट सोन्याचा आजचा भाव महाराष्ट्र | Aajcha Sonyacha Bhav | Gold Rate Today in Marathi

दिनांक : June 21, 2024 सोन्याचा आजचा भाव – Aajcha sonyacha bhav : आपल्या देशातील सोन्याच्या गुंतवणुकीमधील वाढ दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात सोने वापराविषयी महिला तसेच पुरुष दोन्ही वर्गांमध्ये विशेष आकर्षण पाहावयास मिळते. Sonyachabhav.com हे मराठी संकेतस्थळ भारतातील आणि महाराष्ट्रातील शहरांचा सोन्याचा आजचा भाव (aajcha sonyacha bhav) मराठी वाचकांपर्यंत पोहचवण्याचे कार्य करते. या साइट वरील Gold Rates हे मार्केट रिसर्च करून दर दिवशी अपडेट केले जातात.

आजचा सोन्याचा भाव हा अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. आंतरराष्ट्रीय बाजारात होणाऱ्या हालचाली, सणांच्या काळातील खरेदी व भारतीय बाजार पेठेतील बदल हे sonyacha bhav वाढण्याचे काही प्रमुख कारण आहेत. पुढे आपणास बाजारातील (Gold Rate Today in Marathi) आजचा सोन्याचा भाव (दिनांक : June 21, 2024) देण्यात आलेला आहे.

सोन्याचा आजचा भाव
Aajcha Sonyacha Bhav

सोन्याचा आजचा भाव – Aajcha Sonyacha Bhav

सोने कॅरट सोन्याचा दर किंमत (10 ग्रॅम)
22 कॅरट RS 58,000
24 कॅरट Rs 63,230

आजचा सोन्याचा भाव 22 कॅरट (गोल्ड रेट टुडे)

ग्रॅम 22 कॅरट सोने (आज) 22 कॅरट सोने (काल) एक दिवसाचा किमतीतील बदल
1 ग्रॅम Rs 5,800 Rs 5,800 Rs 0
8 ग्रॅम Rs 46,400 Rs 46,400 Rs 0
10 ग्रॅम Rs 58,000 Rs 58,000 Rs 0
100 ग्रॅम Rs 5,80,000 Rs 5,80,000 Rs 0

आजचा सोन्याचा भाव 24 कॅरट

ग्रॅम 24 कॅरट सोने (आज) 24 कॅरट सोने (काल) एक दिवसाचा किमतीतील बदल
1 ग्रॅम Rs 6,323 Rs 6,323 Rs 0
8 ग्रॅम Rs 50,584 Rs 50,584 Rs 0
10 ग्रॅम Rs 63,230 Rs 63,230 Rs 0
100 ग्रॅम Rs 6,32,300 Rs 6,32,300 Rs 0

*वर देण्यात आलेल्या सोन्याचा भाव मध्ये Gst व इतर टॅक्स समाविष्ट नाही केले आहेत. Source: GoodReturns

महाराष्ट्रातील जिल्हे आणि त्यांचे सोन्याचा आजचा भाव

सोन्याच्या किमती कशा ठरवल्या जातात?

भारत सोन्याचा उत्पादक नसून आयातक आहे. म्हणजेच भारतात सोन्याच्या खाणी नाही आहेत. आपल्या देशात लागणाऱ्या सोन्याची मागणी पूर्ण करण्यासाठी देश दुसऱ्या देशांवर अवलंबून आहे. जगभरातील सोन्याचे भाव लंडन बुलियन असोसिएशनने द्वारे ठरवले जातात. आणि अमेरिकन डॉलर मध्ये सोन्याची किंमत प्रकाशित केली जाते.

भारतात इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन सोन्याच्या आंतरराष्ट्रीय किमतींना मान्यता देते. व इतर देशांतून आयात केलेल्या सोन्यावर आयात शुल्क आणि इतर टॅक्स जोडून त्याला रिटेल मार्केट मध्ये विक्रीसाठी आणण्यात येते.

कॅरट नुसार सोन्याची शुद्धता

Aajcha sonyacha bhav व सोने किती शुद्ध आहे याची माहिती आपणास सोन्याच्या कॅरट द्वारे लक्षात येऊन जाते. सर्वाधिक शुद्ध सोने हे 24 कॅरट चे असते. परंतु सर्वात शुद्ध सोने हे लवचिक आणि लवकर वाकणारे असते, म्हणून या सोन्यापासून दागिने घडवणे कठीण असते. किती कॅरट चे सोने किती टक्के शुद्ध असते याविषयी ची माहिती आपणास पुढे देत आहोत.

 • २४ कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध असते.
 • 23 कॅरेट सोने 95.8 टक्के शुद्ध असते.
 • 22 कॅरेट सोने 91.6 टक्के शुद्ध असते.
 • 21 कॅरेट सोने 87.5 टक्के शुद्ध असते.
 • 18 कॅरेट सोने 75 टक्के शुद्ध असते.
 • 17 कॅरेट सोने 70.8% शुद्ध असते.
 • 14 कॅरेट सोने 58.5 टक्के शुद्ध असते.
 • 9 कॅरेट सोने 37.5% शुद्ध असते.

सोन्याची किंमत कमी जास्त होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत

 • आर्थिक अनिश्चितता व महागाई
  जेव्हा एखाद्या संकटामुळे देश व जगभरात आर्थिक समस्या उत्पन्न होते, तेव्हा सोन्याच्या किमतीत देखील वाढ होते. जेव्हा बाजारातील महागाई वाढते तेव्हा सोन्याच्या किमतीत देखील वाढ होते आणि महागाई कमी झाल्यावर सोन्याची मागणी कमी होते व त्यामुळे सोन्याच्या किंमती कमी होतात.

 • शासनाच्या नीती
  शासनाच्या नवीन नीती देखील सोन्याच्या भावामध्ये वृद्धि व घट करीत असतात. जेव्हा रिझर्व्ह बँक आपल्या व्याजदरांमध्ये वाढ करते तेव्हा याचा प्रभाव गोल्ड मार्केट मध्ये पहावयास मिळतो. उदाहरण म्हणून अनेकदा संकट काळात शासन कर आणि संपत्तीच्या व्याज मध्ये वाढ करते. ज्यामुळे सोन्याच्या किमतीमध्ये देखील वाढ पहावयास मिळते.

 • सण उत्सव
  देशात सण उत्सवाच्या काळात सोन्याची खरेदी फार मोठ्या प्रमाणात वाढते. जसे दिवाळी, धनत्रयोदशी या सणांमध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. ज्यामुळे देशात सोन्याची मागणी वाढते आणि मागणी वाढली की किमतीत देखील वाढ होते.

कोणत्याही शहरातील सोन्याच्या भाव हा पूर्णपणे देशाच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून असतो. म्हणून जर आपल्या शहरात सोन्याच्या भाव वाढत असेल तर याचे प्रमुख कारण देशाची खालावती अर्थव्यवस्था आणि वाढती महागाई असते. आपल्या देशात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते, ज्यामुळे सोन्याची मागणी अधिक असते. याशिवाय सण, उत्सव आणि लग्नसराई च्या काळात सोन्याचे भावात विलक्षण वृद्धी पहावयास मिळते. आणि म्हणून सोन्याचा भाव वाढण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. Gold Rate Today in Marathi

कालचा सोन्याचा भाव सोन्याचा आजचा भाव शी मॅच करेल याची कोणतीही गॅरंटी नसते. सोन्याचे भाव दररोज बदलत असतात. म्हणून सोने खरेदी करायला जाण्याआधी सोने संबंधीच्या बातम्या एकदा नक्की पाहाव्यात. तसेच ऑनलाइन देखील एकदा तपासून पहावे. याशिवाय सोन्याची खरेदी नेहमी प्रसिद्ध ब्रँड्स आणि विश्वसनीय दागिन्यांच्या दुकानांवरुन करावी.

सोन्यामध्ये गुंतवणूक कशी करावी?

मागील काही काळात गुंतवणुकीसाठी सोने उत्तम पर्याय म्हणून समोर आले आहे. लाँग टर्म साठी सोन्यात केलेली इन्वेस्टमेंट तुम्हाला खूप चांगले रिटर्न देऊ शकते. जगभरात सुरू असलेल्या युद्ध आणि तणावामुळे सध्या सोन्याचे भाव वाढत आहेत. आपण सोन्याचे भाव कमी झाल्यावर त्यात गुंतवणूक करू शकतात.

सोने खरेदी करण्यासाठी दागिन्यांच्या दुकानात जाऊन भौतिक सोने खरेदी करणे, गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक करणे, डिजिटल गोल्ड खरेदी करणे व गोल्ड म्युचल फंड विकत घेणे इत्यादी उत्तम पर्याय आहेत. इत्यादी मार्गांनी आपण सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकतात.

गोल्ड रेट टुडे – देशातील सोन्याच्या किमती अनेक गोष्टींवर अवलंबून असतात आणि बऱ्याचदा राज्या राज्यातील अथवा शहरा शहरातील सोन्याचा आजचा भाव मध्ये फरक असू शकतो. Gold Rate Today in Marathi मध्ये आम्ही आजचा सोन्याचा भाव शेअर करतो. परंतु येथे दिलेले आकडे आणि प्रत्यक्ष दुकानावरील खरेदी या मध्ये तफवात असू शकते. म्हणून सोने खरेदी करण्याआधी एकदा ज्वेलरी शॉप मध्ये Aajcha Sonyacha Bhav काय आहे याचा तपास नक्की करावा.

हे पण वाचा :