सोन्याचा आजचा भाव नाशिक | Gold Rate Today in Nashik | Aajcha Sonyacha Bhav Nashik

सोन्याचा आजचा भाव नाशिक – Aajcha Sonyacha Bhav Nashik : निसर्ग सौंदर्य आणि प्राचीन इतिहासाने सुसज्ज नाशिक शहर महाराष्ट्रातील प्रमुख शहरांपैकी एक आहे. नाशिक हे अनेक उद्योग धंदे आणि नौकरी चे प्रमुख स्थान आहे. अशा या नाशिक शहरात दररोज मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. सोबतच नाशिक शहरात सोने गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. आजच्या या लेखात आम्ही आपल्यासोबत नाशिक शहरातील आजचा सोन्याचा भाव नाशिक – Aajcha Sonyacha Bhav Nashik शेअर करीत आहोत. Gold Rate Today in Nashik

सोन्याचा आजचा भाव नाशिक

सोन्याचा आजचा भाव नाशिक – Aajcha Sonyacha Bhav Nashik

सोने कॅरटसोन्याचा दर किंमत (1 ग्रॅम)
22 कॅरटRs 5,183
24 कॅरटRs 5,654

22 कॅरट सोन्याचा आजचा भाव नाशिकToday gold rate nashik, 22 carat

ग्रॅम22 कॅरट सोने (आज)22 कॅरट सोने (काल)
1 ग्रॅमRs 5,183Rs 4,830
8 ग्रॅम Rs 41,464Rs 38,640
10 ग्रॅमRs 51,830Rs 48,300
100 ग्रॅमRs 5,18,300Rs 4,83,000

24 कॅरट सोन्याचा आजचा भाव नाशिकToday gold rate nashik, 24 carat

ग्रॅम24 कॅरट सोने (आज)24 कॅरट सोने (काल)
1 ग्रॅमRs 5,654Rs 5,269
8 ग्रॅम Rs 45,232Rs 42,152
10 ग्रॅमRs 56,540Rs 52,690
100 ग्रॅमRs 5,65,400Rs 5,26,900

नोट: वर देण्यात आलेल्या आजचा सोन्याचा भाव नाशिक मध्ये Gst व इतर टॅक्सेस समाविष्ट केलेले नाही आहेत. हे टॅक्स समाविष्ट केल्यानंतर वरील भावात वाढ होऊ शकते. म्हणून खरेदी करते वेळी याची दक्षता घ्यावी. Gold Rate Today in Nashik

नाशिक मधील काही प्रसिद्ध सोन्याची दुकाने

सुराणा ज्वेलर्स
१/२ अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक – ४२२००२, टेलिफोन एक्सचेंज जवळ
७९४२६०५२६७

पोहुमल्स आर्ट ज्वेलरी
दुकान क्रमांक G3, NSB सेंटर, कॅनडा कॉर्नर, नाशिक – 422005, कॅनडा कॉर्नर सिग्नल
8888809900

आर्या ज्वेलर्स
दुकान क्र.7, श्री लखन सोसायटी, जत्रा हॉटेल ते नादूर नाका रोड, पंचवटी, नाशिक – 422003, वृंदावन नगर, भाजी मार्केट जवळ समर्थ नगर
७९४७३२५९१७

घोडके सराफ
1456, पगडबंद रोड, सराफ बाजार, नाशिक – 422001, निमाणी बस स्टॉप जवळ
७९४७३१६००९

मयूर अलंकार
लक्ष्मी टॉवर्स, सराफ बाजार, नाशिक – ४२२००१, ओकाची तालीम जवळ
७९४७२५१२५९

22 कॅरेट आणि 24 कॅरेट मधील फरक काय आहे?

सोन्याची शुद्धता मोजण्यासाठी कॅरेट हे एकक अथवा माप वापरले जाते. 22k आणि 24k बद्दल अधिक समजून घेण्याआधी कॅरेट म्हणजे काय हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

कॅरेट हे मुळात सोन्याची शुद्धता मोजण्यासाठी वापरले जाणारे एकक आहे. कॅरेट ची साइज जेवढी जास्त तितके सोने अधिक शुद्ध.

24 कॅरेट सोने : 24k सोन्याला शुद्ध सोने किंवा 100 टक्के सोने असेही म्हटले जाते. याचा अर्थ असा होतो की या सोन्याचे सर्व 24 भाग हे शुद्ध सोन्याचे असून त्यात इतर कोणतेही धातू मिश्रित नाही आहेत. हे सोने 99.9 टक्के शुद्ध म्हणून ओळखले जाते. शुद्ध सोने एक वेगळ्याच चमकदार पिवळ्या रंगाचे असते..

लक्षात ठेवा की काही लोक तुम्हाला 25k किंवा 26k सोने असते असे सांगू शकतात. व या प्रकारच्या कॅरेट मध्ये सोने विकू देखील शकतात. परंतु 24 कॅरेट सोन्यापेक्षा सोन्याचा कोणताही उच्च प्रकार नाही. सोन्याची नाणी आणि बार 24K सोन्याच्या शुद्धतेत उपलब्ध असतात. 24 कॅरेट च्या वर कोणतेही सोने नसते.

22 कॅरेट : 22 कॅरेट मध्ये 91 टक्के सोने असते व इतर 9 टक्के तांब्यासारख्या इतर धातूंना मिश्रित केलेले असते.

24 कॅरेट सोने वापरून दागिने तयार करता येत नाहीत. कारण हे सोने खूप मऊ असते आणि त्यापासून दागिने घडवणे फार कठीण. या समस्येवर मात करण्यासाठी 24 कॅरेट सोन्यात इतर काही धातू मिश्रित केले जातात.

शेवट :

Gold Rate Today in Nashik : लेखात आम्ही आपल्यासाठी सोन्याचा आजचा भाव नाशिक दिलेला आहे. Aajcha Sonyacha Bhav Nashik हा सोन्याचा भाव देणाऱ्या प्रसिद्ध वेबसाइट आणि शहरातील सोन्याच्या विविध दुकानीला प्रत्येक्ष भेट देऊन काढला जातो. हा नाशिक मधील आजचा सोन्याचा भाव दररोज अपडेट केला जातो. सोन्याचा आजचा भाव नाशिक (Gold Rate Today in Nashik) विषयी आपले काही प्रश्न असतील तर आपण आम्हाला contact करू शकतात.