आजचा सोन्याचा भाव औरंगाबाद (संभाजी नगर) महाराष्ट्र | Gold Rate Today in Aurangabad (Sambhajinagar) Marathi

Gold Rate Today Aurangabad/Sambhajinagar in Marathi – गोल्ड रेट इन औरंगाबाद : अजिंठा वेरूळ आणि अनेक प्रसिद्ध व प्राचीन पर्यटन स्थळ असणाऱ्या औरंगाबाद शहरामध्ये दररोज मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. व म्हणून ज्यांना ज्यांना सोने खरेदी करायचे आहे ते लोक मोठ्या प्रमाणात औरंगाबाद महाराष्ट्र मधील आजचा सोन्याचा भाव शोधत आहेत. “सोन्याचा भाव” या वेबसाइट द्वारे आम्ही महाराष्ट्रातील शहर आणि तालुक्यांमधील सोन्याचा भाव सांगत असतो.

या लेखामध्ये आजचा सोन्याचा भाव औरंगाबाद महाराष्ट्र (Aajcha sonyacha bhav aurangabad) मधील मोठ मोठ्या ज्वेलरी शॉप मधून काढून अपडेट करण्यात आलेला आहे. हा सोन्याचा दर काही ज्वेलरी शॉप मध्ये वेगळा असू शकतो. म्हणून सोने खरेदी करण्याआधी एकदा आपल्या जवळच्या सोन्याच्या दुकानाशी संपर्क साधावा.

Aurangabad Gold Rate Marathi

आजचा सोन्याचा भाव औरंगाबाद (संभाजी नगर) महाराष्ट्र – Gold Rate Today Sambhajinagar in Marathi

सोने कॅरटसोन्याचा दर किंमत (1 ग्रॅम)
22 कॅरटRs 5,240
24 कॅरटRs 5,716

22 कॅरट सोन्याचा आजचा भाव संभाजी नगर महाराष्ट्र

ग्रॅम संख्या22 कॅरट सोने (आज)22 कॅरट सोने (काल)
1 ग्रॅमRs 5,240Rs 4,891
8 ग्रॅम Rs 41,920Rs 39,128
10 ग्रॅमRs 52,400Rs 48,910
100 ग्रॅमRs 5,24,000Rs 4,89,100

24 कॅरट सोन्याचा आजचा भाव संभाजी नगर महाराष्ट्र

ग्रॅम संख्या24 कॅरट सोने (आज)24 कॅरट सोने (काल)
1 ग्रॅमRs 5,716Rs 5137
8 ग्रॅम Rs 45,728Rs 41,096
10 ग्रॅमRs 57,160Rs 51,370
100 ग्रॅमRs 5,71,600Rs 513,700

*वर देण्यात आलेल्या आजचा सोन्याचा भाव औरंगाबाद मध्ये Gst व इतर टॅक्स समाविष्ट केलेले नाही आहेत. यात सोन्याच्या रेट मध्ये tax समाविष्ट केल्यास हा Aurangabad Aajcha Sonyacha Bhav वाढू शकतो.

Also Read

औरंगाबाद (संभाजी नगर) मधील सोन्याची दुकाने

औरंगाबाद शहरात अनेक प्रसिद्ध आणि विश्वसनीय सोन्याची दुकाने आहेत. गोल्ड रेट टुडे इन संभाजी नगर (Gold Rate Today Sambhajinagar) मध्ये यातील काही दुकानांची नावे व पत्ता आपणास पुढे देत आहोत.

1) रतनलाल सी बाफना ज्वेलर्स औरंगाबाद
आकाशवाणी चौक महेश नगर औरंगाबाद येथे स्थित रतनलाल सी बाफना ज्वेलर्स औरंगाबाद शहरातील एक विश्वसनीय सोन्याचे दुकान आहे. रतनलाल बाफना यांनी 1974 साली या दुकानाची स्थापना केली होती. या दुकानावर आपणास वेगवेगळ्या पद्धतीचे सुंदर सोन्याचे दागिने मिळून जातील.

2) आर्झू ज्वेलर्स अंड फॅशन हब
तापाडिया सिटी सेंटर, सन्मित्र कॉलनी, निराला बाजार औरंगाबाद येथे स्थित असलेल्या आर्झू ज्वेलर्स अंड फॅशन हब या सोन्याच्या दुकानावर आपणास वेगवेगळ्या वरायटी मध्ये सोन्याचे दागिने मिळून जातील. या दुकानाचे कामगार वर्ग स्वभावाने नम्र व ग्राहकाच्या मागण्यांची पूर्ती करणारे आहेत. योग्य किमतीमध्ये वेगवेगळ्या वरायटी चे दागिने खरेदी करावयाचे असल्यास आपण या दुकानाला भेट देऊ शकतात.

3) तनिष्क ज्वेलरी शॉप
टाटा कंपनीचे प्रसिद्ध आणि विश्वसनीय तनिष्क ज्वेलरी शोप औरंगाबाद शहरातील जालना रोड, मोंढा नाका, कैलाश नगर येथे स्थित आहे. तनिष्क ज्वेलरी शॉप वर वेगवेगळ्या वरायटी मध्ये दागिने उपलब्ध आहेत. याशिवाय हे शॉप संपूर्ण औरंगाबाद शहरात होम डिलिव्हरी ची सर्विस देखील देते. म्हणजेच आपण घरबसल्या सोने खरेदी करू शकता. याशिवाय दररोज मोठ्या प्रमाणात ग्राहक तनिष्क ज्वेलरी शोप वर येऊन खरेदी करतात.

Gold Rate Today Sambhajinagar : या लेखाद्वारे आम्ही आपल्याला आजचा सोन्याचा भाव औरंगाबाद/ गोल्ड रेट टुडे इन औरंगाबाद महाराष्ट्र मध्ये काय सुरू आहे याविषयी ची माहिती मांडली. आशा आहे आमच्या या लेखाद्वारे आपल्याला औरंगाबाद शहरातील चालू सोन्याचा दर कळला असेल व सोने घेण्याविषयी ची योग्य माहिती देखील आपणास प्राप्त झाली असेल. Aajcha sonyacha bhav Sambhajinagar maharashtra शिवाय आमच्या या वेबसाइट वर सोने-चांदी खरेदी विषयी फार उपयुक्त लेख आहेत. त्यांना देखील तुम्ही वाचू शकतात.