Kanatle Design Gold / Gold Earrings for Women या लेखात आम्ही आपल्यासाठी जबरदस्त सोन्याचे कानातले नवीन डिझाईन घेऊन आलेलो आहोत. हे सोन्याचे कानातले खास करून महिलांसाठी देण्यात आलेले आहेत. Kanatle Design Gold मध्ये कानातले झुमके डिझाईन, कानातले वेल डिझाईन आशा पद्धतीचे Stylish Daily Wear Gold Earrings प्रामुख्याने देण्यात आलेले आहेत.
या पोस्ट मधील सोन्याचे कानातले डिझाईन ecommerce वेबसाइट व इंटरनेट द्वारे एकत्रित करण्यात आलेले आहेत. यासोबतच त्या त्या Gold Earrings for Women साठीची किंमत देखील देण्यात आलेली आहे. जेणेकरून आपल्याला आशा पद्धतीचे कानातले किती पर्यन्त येतील याचा अंदाज येऊन जाईल. पोस्ट मध्ये देण्यात आलेले सोन्याचे कानातले डिझाईन आपण सेव करून ठेऊ शकतात आणि ज्या वेळी तुम्ही कानातले घडवाल तेव्हा सोनाराला दाखवून बनवू शकतात.

सोन्याचे कानातले नवीन डिझाईन | Gold Earrings for Women
The Rimona Drop Earrings
Price: Rs. 45,720

The Gale Stud Earrings
Price: Rs. 46,207

कानातले डिझाईन – The Caius Drop Earrings
Price: Rs. 48,802

The Banou Drop Earrings
Price: Rs. 50,636

The Lixue Earrings
Price: Rs. 34,266

सोन्याचे कानातले | Kanatle Design Gold
The Briarly Drop Earrings
Price: Rs. 74,650

The Reggina Earrings for Kids
Price: Rs. 8,272

The Graciela Chandelier Earrings
Price: Rs. 81,098

कानातले वेल डिझाईन
कानातील वेल डिझाईन देखील अनेक महिलांद्वारे मोठ्या प्रमाणात पसंद केली जाते. या प्रकारचे डिझाईन बाजारात मोठ्या प्रमाणात विकले जात असल्याने यात आपणास अनेक वेगवेगळे पॅटर्न पाहावयास मिळून जातील. पुढे आम्ही आपणास कानातले वेल डिझाईन चे काही फोटोस देत आहोत हे डिझाईन देखील आपण एकदा पाहू शकतात.
The Sheen Drop Earrings
Price: Rs. 33,053

The Siena Sui Dhaga Earrings
Price: Rs.49,394

The Carmine Opulence Sui Dhaga Earrings
Price: Rs.1,23,885

The Ornate Affair Earrings
Price: Rs.54,467

The Alisha Sui Dhaga Earrings
Price: Rs.38,311

आम्ही आशा करतो की या लेखातील सोन्याचे कानातले व Gold kanatle design आपणास आवडले असतील आणि हा लेख आपल्यासाठी उपयोगी देखील ठरला असेल. या पोस्ट मध्ये देण्यात आलेले कानातले डिझाईन पैकी आपण आपल्या आवडीचे Gold Kanatle Design सिलेक्ट करू शकतात आणि आपल्या सोनाराला दाखवून त्या पद्धतीचे कानातले बनवू शकतात. याशिवाय प्रत्येक सोन्याचे कानातले डिझाईन (Gold Earrings for Women) सोबत त्याची एक किंमत देखील देण्यात आलेली आहे. या किमती वरून आपल्याला कानातल्याच्या योग्य किमतीचा अंदाज येऊन जाईल.
इतर लेख