Gold-Silver Rates Today : 9 सप्टेंबर आज सोने झाले स्वस्त तर चांदीच्या भावात वाढ, वाचा आजचे सोन्याचे दर
सोने चांदीचे खरेदी करणाऱ्यांना सांगू इच्छितो की आज सोन्याचे भाव कमी झाले आहेत तर चांदीच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. 999 प्युरीटी असलेले 24 कॅरेट चे 10 ग्रॅम सोने 50779 रुपयांना मिळत आहे. तर एक किलो चांदी आज 319 रुपयांनी महागले आहे. पुढे वाचा सोन्या चांदीचा आजचा भाव आजचे सोन्या-चांदीचे भाव भारतीय सराफा बाजाराने शुक्रवारी सोन्या-चांदीचे …